ADVERTISEMENTs

Mini BMM Convention

Join us for the Mini BMM Convention 2025 in Dallas on April 19-20, featuring Marathi theater, music, and cultural programs with artists from India.

  • 19-Apr-2025
  • Frisco Conference Center

Information

We’re excited to announce a Mini BMM Convention, with participation from neighboring cities such as Houston, Austin, and San Antonio.

Join us for two fun-filled days of diverse programs:

Venue : Frisco Conference Center

Day & Date - 19th and 20th April, 2025.

१९ आणि २० एप्रिल २०२५ रोजी डॅलस येथे होणाऱ्या BMM Texas मैत्री मेळाव्याबद्दल थोडी अधिक माहिती:

- दोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल
- खास भारतातून आलेले नवीन मराठी नाटक - जर तर ची गोष्ट (कलाकार: प्रिया बापट आणि उमेश कामत)
- ख्यातनाम गायिका देवकी पंडित याचं गायन (तबला: हर्षद कानेटकर, हार्मोनियम: अभिनय रवांडे)
शिवमहानाट्य - छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य दृकश्राव्य कार्यक्रम
- ⁠ढोल-ताशांच्या गजरात गौरवयात्रा
- सर्व सहभागी मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम 
- ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तररंग (BMM उपक्रम)
रेशीमगाठी (BMM उपक्रम)
मराठी शाळांसाठी विशेष कार्यक्रम 
- ⁠युवा नेतृत्व: मुलांनी ऑर्गनाइज आणि लीड केलेले खास उपक्रम..
- व्यावसायिकांसाठी BConnect
Real Estate Conference
- सर्वांना सहभागी होतं येतील असे Local Talent Programs
- ३ ते १० वर्षाच्या मुलांसाठी Day Care (FREE, included in the ticket cost)
दोन्ही दिवस सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा, snacks 
- इतर अनेक कार्यक्रम

आणि हे सगळे एका तिकिटात .. आहे की नाही Bumper Offer ?

टेक्सास.. या राज्याचं ब्रीदवाक्यच "Friendship" आहे. त्या राज्याचे आपण सगळे रहिवासी मिळून BMM Texas मैत्री मेळावा साजरा करूया. नवीन मित्र बनवूया आणि आयुष्यभरासाठीचा सुखद आठवणींचा साठा बरोबर घेऊन जाऊया.

या मेळाव्यासाठी डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाकडून तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण ..!

Social Event Link

Location

Frisco Conference Center | Frisco, TX 75034, United States

Enquiry Form

Fill up this form to reach our stunning Streamed team and click on send message